सातबारा Watch

← कोळ पिंपरी

Ferfar #2659 · कोळ पिंपरी

धारुर, बीड · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-24
Objection until
2026-11-08 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
2/1/अ/अ, 74/1
Talathi
नन्नवरे रविकिरण जनार्धन
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 24/10/2026 अधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर आदेश क्रमांक : R.C.S.82/2026.Exh.24/A आदेश दिनांक : 21/09/2026 अधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर धारूर. जि . बीड आदेश क्रमांक : R.C.S.NO.82 /2026.Ext.24/A आदेश दिनांक : 21/09/2026 वादी:1]अनंत रामभाऊ खुळे वय.65 वर्षे धंदा शेती रा.कोळपिंपरी ता.धारूर जि.बीड. विरुध्द प्रतिवादी:1] ] बिभीषण रामभाऊ खुळे वय.72 वर्षे धंदा शेती रा. कोळपिंपरी ता.धारूर जि.बीड 2] ] छाया भ्र आबासाहेब खुळे वय.62 वर्षे धंदा घरकाम रा. कोळपिंपरी ता.धारूर जि.बीड. 3] वैजेनाथ आबासाहेब खुळे वय.40 वर्षे धंदा शेती रा. कोळपिंपरी ता.धारूर जि.बीड. 4 ] श्रीकांत आबासाहेब खुळे वय.35 वर्षे धंदा शेती रा कोळपिंपरी ता.धारूर जि.बीड 5 ] वैशाली भ्र पांडुरं रेणर वय.3 2 वर्षे धंदा घरकाम रा.बाभळगाव ता.सोनपेट जि. परभणी 6 ] सुरेखा भ्र सतिष खैरे वय.35 वर्षे धंदा घरकाम रा.शिरसाळा ता.परांडा जि.धाराशीव 7 ] रंजना भ्र मोकींदा उगले वय.3 2 वर्षे धंदा घरकाम रा.बाभळगाव ता.बार्शी जि. धाराशीव 8 ] प्रदीप बाबासहेब जगताप वय.3 2 वर्षे धंदा शेती शेती रा.मुडेगाव ता.अंबाजोगाई जि.बीड 9 ] बालासाहेब बाबासहेब जगताप वय.30 वर्षे शेती रा.मुडेगाव ता.अंबाजोगाई जि.बीड 10 ] वैजेनाथ बाबासहेब जगताप वय.28 वर्षे धंदा शेती रा.मुडेगाव ता.अंबाजोगाई जि.बीड 11 ]इंदुमती भ्र. बालासाहेब जगताप वय.63 वर्षे धंदा घरकाम रा. भातंगळी ता.लोहरा जि.लातूर 12 ] सिंधुबाई भ्र.विजय जगताप वय.60 वर्षे धंदा घरकाम रा.भातंगळी ता.लोहरा जि.लातूर 13] ] मंद भ्र भागवत गंगणे वय.58 वर्षे धंदा घरकाम रा.राडी ता.अंबाजोगाई जि.बीड यांच्यात समेटपत्र होऊन वादी अनंत रामभाऊ खुळे खुळे यांना मौजे कोळपिंपरी ता धारूर येथील मिळकत ग.न.2/1/अ/अ.मधील00हे.36 आर.व ग.न.74/1 मधील 00 हे.60 आर.वाटुन आली आहे. प्रतिवादी:1] ] बिभीषण रामभाऊ खुळे यांना मौजे कोळपिंपरी ता धारूर येथील मिळकत ग.न.2/1/अ/अ.मधील00हे.36 आर.व ग.न.74/1 मधील 00 हे.25 आर.वाटुन आली आहे प्रतिवादी: 3] वैजेनाथ आबासाहेब खुळे व 4 ] श्रीकांत आबासाहेब खुळे यांना मौजे कोळपिंपरी ता धारूर येथील मिळकत ग.न.2/1/अ/अ.मधील00हे.37 आर.व ग.न.74/1 मधील 00 हे.25 आर.वाटुन आली आहे./ श्री. निलेश.एम.वाली.सह दिवाणी न्यायाधीश क.स्तर धारूर यांच्या समोर दि.21/09/2026 निशाणी क्र.23/A Exh.24/A प्रमाणे निकाली निघाला आहे.करिता नोंद घेतली मंजुरी स्तव सादर.