Ferfar #1439 · कान्नापूर
धारुर, बीड · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 41
- Talathi
- श्रद्धानंद हनमंतराव केंद्रे
- First seen
- 7h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 14/10/2026
लिहून घेणार : अंबाजोगाई पिपल्स को ऑप बँक म.ता अंबाजोगाई
लिहून देणार : अंकुश रामभाउ निंबाळकर यांच्या कर्जास जामीनदार म्हणून सुशिल बजरंग देशमुख व मनीषा अंकुश निंबाळकर रा. कान्नापूर यांनी दिनांक 01/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 288373/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 41 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज व मा. व्यवस्थापक अंबाजोगाई पिपल्स को ऑप बँक म.ता अंबाजोगाई यांचेकडील पत्र क्रमांक तसेच मा.उपविभागीय दंडाधिकारी,माजलगाव यांचे पत्र क्र.2023/उविअ/मा/दंड/स्था.मि.ताबा/कावी-4213 दि.14/9/2023 व तहसीलदार यांचे पत्र क्र./ 2023/एमएजी/संकीर्ण/कावी-दि.10/10/2023 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 288373/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.