सातबारा Watch

← जयगाव

Ferfar #2648 · जयगाव

परळी, बीड · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
144
Talathi
दिपाली गोपीनाथ हटकर
First seen
17h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : आदर्श नागरी सहकारी पतसंस्था लिमिटेड शाखा परळी वैजनाथ गहाणखत लिहुन देणार : संपत मधुकर शिंदे रा. जयगाव यांनी दुय्यम निबंधक परळी वैजनाथ यांचेकडील दस्त क्रमांक 4100-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 144 क्षेत्र 1.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संपत मधुकर शिंदे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.