सातबारा Watch

← कौडगाव ( घोडा )

Ferfar #3048 · कौडगाव ( घोडा )

परळी, बीड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-30
Objection until
2026-10-15
Certified
—
Gat / Survey
36/1
Talathi
अर्चना तूकाराम गोरे
First seen
19h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/09/2026 बालासाहेब नारायण फपाळ रा.कौडगाव घोडा येथील रहिवासी असून त्यांचे नावे मौ.कौडगाव घोडा येथे स.नं.36/1 मध्ये 01 हे 08 आर जमीन आहे. ऑनलाइन 7/12 ला त्यांचे बालासाहेब नारायण फपाळ ऐवजी बालू नारायण फपाळ असे नाव आले आहे.करिता बालासाहेब नारायण फपाळ अशी नाव दुरूस्ती करण्यासाठी फेर नोंद घेण्यात आली.मंजुरीस्तव सादर.