Ferfar #1467 · करेवाडी
परळी, बीड · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 42
- Talathi
- स्नेहा मुकुंद गोडबोले
- First seen
- 3d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026
अधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर
आदेश क्रमांक : 218/2025
आदेश दिनांक : 11/09/2025
मा.दिवाणी न्यायाधिश साहेब (क.स्तर) कोर्ट परळी वैजनाथ यांचे न्यायालयीन दिवाणी दावा.नंबर 218/2025 निर्णय दिनांक 11/09/2025 रोजी हुकुमनामा/समजपत्र होऊन वादी:- 1) हनुमंत नारायण कावळे व प्रतीवादी:- 1) सिताबाई धोंडीराम कावळे 2) भास्कर धोंडीराम कावळे यांच्या मध्ये मा. दिवाणी न्यायालय परळी वैजनाथ येथे मौजे करेवाडी येथील जमीनी बाबत खालील प्रमाणे हुकुमनामा/समजपत्र झाले आहे.
मौ. करेवाडी येथील सिताबाई धोंडीराम कावळे व भास्कर धोंडीराम कावळे यांचे नावे असलेली गट क्र. 42 मधील 0 हे. 12 आर जमीन वादी हनुमंत नारायण कावळे यांना वाटून आली आहे.
हे हुकुमनामा/समजपत्र एकत्रित कुटुंबातील असलेल्या जमिनी मधून कौटुंबिक व्यवस्थेपोटी वाटून दिले आहे.हे वादी व प्रतीवादी यांना मान्य आहे.
सदर हुकुमनामा हा मुंबई मुद्रांक अधिनियम 1958 नुसार जिल्हा मुद्रांक शुल्क अधिकारी कार्यालय बीड येथील नोंदणी क्र.218/2025 दिनांक 11/09/2025 नुसार नोंदणी केली असून चलान क्र.GRN MH006433078202627M नुसार रक्कम 6200/-रुपये व चलान क्र.GRN MH006433396202627M नुसार रक्कम 900/-रुपये दिनांक 15/07/2026 रोजी भरणा केली आहे.
करिता अर्जदार यांनी अर्ज व हुकुमनामा/समजपत्र दाखल केल्यावरून नोंद घेण्यात आली ती मंजुरीस्तव सेवेत सादर.