Ferfar #2123 · वाका
परळी, बीड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 31/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 31/10/2026
लिहुन देणार : महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा - परळी वैजनाथ
लिहुन घेणार : सोपान शंकर मुंडे रा.वाका अर्जदार- महादेव सोपान मुंडे रा.वाका
यांनी सर्व्हे क्रमांक 230 वर फेरफार क्रमांक 1080 ने घेतलेला बोजा से.स.सो रेवली चा बोजा सोपान शंकर कडे 30,000/-रु कर्ज
सर्व्हे क्रमांक 264 वर फेरफार क्रमांक 1080 ने घेतलेला बोजा से.स.सो रेवली बोजा सोपान शंकर मुंडे कडे 30000/-रु कर्ज
सर्व्हे क्रमांक 230 वर फेरफार क्रमांक 1092 ने घेतलेला बोजा म.ग्रा.बॅक शा.सिरसाळा यांचया कडुन सोपान शंकर यांनी 40,000/-रु कर्ज घेतले .
सर्व्हे क्रमांक 257 वर फेरफार क्रमांक 1092 ने घेतलेला बोजा म.ग्रा.बॅक शा.सिरसाळा यांच्या कडुन सोपान शंकर यांनी 40,000/-रु कर्ज घेतले .
सर्व्हे क्रमांक 264 वर फेरफार क्रमांक 1092 ने घेतलेला बोजा म.ग्रा.बॅक शा.सिरसाळा यांच्या कडुन सोपान शंकर यांनी 40,000/-रु कर्ज घेतले . पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील जावक पत्र क्रमांक 1)2026/27/49 दिनांक -11/06/2-026,2)सेवा सहकारी सोसायटी दिनांक-09/06/2026,3)MGB/O/W/4540/28/2026-27 दिनांक-09/06/2026 पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.