सातबारा Watch

← वाघाळा (परळी )

Ferfar #1824 · वाघाळा (परळी )

परळी, बीड · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-10
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
309
Talathi
अनिल अशोक घरडे
First seen
3d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 10/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026 अधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर आदेश क्रमांक : 255/2024 आदेश दिनांक : 28/09/2024 न्यायायालय सामाजपत्र मा. दिवाणी न्यायाधीश साहेब, कनिष्ठ स्तर, न्यायालय परळी वैजनाथ यांचे न्यायालयातील दिवाणी दावा क्रमांक 255/2024 नुसार वादी व प्रतिवादी यांच्यामध्ये एकत्रित कुटुंबातील जमिनी वाटपा बाबत खालीलप्रमाणे समजपत्र झाले आहे. मौजे वाघाळा (प.) येथील जमीन गट क्रमांक 309 मधील क्षेत्र 00 हे. 3100 आर व पोटखराब 00 हे. 0100 आर ही जमीन वादी प्रल्हाद तात्याराव कावळे यांना क्षेत्र 00 हे.1600 आर व प्रतीवादी नामदेव तात्याराव कावळे यांना क्षेत्र 00 हे.1600 आर याप्रमाणे वाटून आली आहे. दाव्यातील 1)) राजाभाऊ उर्फ तात्याराव नबाजी कावळे. 2) शंकुतला तात्याराव कावळे यांनी जमिनीचे हक्क सोडून दिले आहेत. करीता अर्ज व न्यायालय समजपत्र दाखल केल्याकारणाने नोंद घेतली ती मंजूरीस्तव सादर.