सातबारा Watch

← तडोळी

Ferfar #1290 · तडोळी

परळी, बीड · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
123
Talathi
अलका नामदेवराव जाधवर
First seen
20h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 अधिकारी : उपविभागीय अधिकारी आदेश क्रमांक : क्रमांक 2024/आरओआर/सिआर-24 निर्णय दिनांक 29/07/2026 आदेश दिनांक : 28/07/2026 शाखा व्यवस्थापक जनहित नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, परळी यांनी त्यांचे कार्यालयीन पत्र क्रमांक जा. क्र. 10/2026-27 दिनांक 19/10/2026 व मा.उपविभागीय अधिकारी यांचे आदेश क्रमांक 2024/आरओआर/सिआर-24 निर्णय दिनांक 29/07/2026 दाखल केल्यावरून नोंद घेण्यात येत आहे. मा.उपविभागीय अधिकारी यांचे आदेश क्रमांक 2024/आरओआर/सिआर-24 निर्णय दिनांक 29/07/2026 नुसार मौजे तडोळी तालुका परळी वैजनाथ जिल्हा बीड येथील फेर क्रमांक 914 गट क्रमांक 123 वरील रद्द झाला आहे. करिता उपविभागीय अधिकारी यांचे आदेशानुसार फेर क्रमांक 914 रद्द झाल्यामुळे फेर क्रमांक 914 नुसार दाखल झालेले नाव विद्या देवराव लुगडे हे कमी करून मुळ मालक नाबदाबाई रामराव लुगडे यांच्या नावाने नोंद करण्यासाठी नोंद घेतली ती मंजुरीस्तव सेवेत सादर.