Ferfar #6103 · कौठळी
परळी, बीड · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 190
- Talathi
- शंकर शिवराया महाजन
- First seen
- 17h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : समृध्दी मल्टीस्टेट को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि.. शाखा परळी वैजनाथ तालुका परळी वैजनाथ जिल्हा बीड
गहाणखत लिहुन देणार : प्रविण राजाभाऊ लांडगे रा. कौठळी यांनी दुय्यम निबंधक परळी वैजनाथ यांचेकडील दस्त क्रमांक 4127-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 190 क्षेत्र 1.1400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रविण राजाभाऊ लांडगे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.