Ferfar #1582 · लिंबोटा
परळी, बीड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 17/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026
लिहुन देणार : दि वैद्यनाथ बँक शाखा पंग्रीचे
लिहुन घेणार : पंढरीनाथ नरहरी मुंडे
यांनी सर्व्हे क्रमांक 144 वर फेरफार क्रमांक 956 ने घेतलेला बोजा दि वैद्यनाथ बँक शाखा पंग्रीचे कर्ज पंडित नरहरी मुंडे कडे 50000/-
सर्व्हे क्रमांक 237 वर फेरफार क्रमांक 956 ने घेतलेला बोजा वैद्यनाथ अर्बन को ओप बँक शाखा पंग्रीचा कर्ज पंडित नरहरी मुंडे कडे 50000/-
सर्व्हे क्रमांक 67 वर फेरफार क्रमांक 986 ने घेतलेला बोजा वैद्यनाथ बँक शाखा पांगरी चे कर्ज 50000/- पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.