सातबारा Watch

← नागापूर

Ferfar #3454 · नागापूर

परळी, बीड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-01 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
385, 410
Talathi
सचिन कुंडलिकराव साबळे
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 17/10/2026 लिहुन देणार : स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा - नागापूर लिहुन घेणार : रमेश अप्पासाहेब जुजगर,राजेश्री रमेश जुजगर रा.नागापूर ता.परळी वैजनाथ जि.बीड यांनी सर्व्हे क्रमांक 410 फेरफार क्रमांक 2124 ने घेतलेला बोजा एस बी एच नागपूरचा बोजा रमेश अपराव जुजगार कडे 50000/-,फेरफार क्रमांक 2348 ने घेतलेला बोजा एस बी एच नागपूरचा बोजा रमेश अपराव जुजगार कडे 96000/- पुर्ण,फेरफार क्रमांक 2340 ने घेतलेला बोजा एस बी एच नागपूरचा बोजा राजेश्री रमेश जुजगार कडे 74000/- पुर्ण पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दिनांक -07/10/2026दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.