सातबारा Watch

← नागापूर

Ferfar #3455 · नागापूर

परळी, बीड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-01 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
346
Talathi
सचिन कुंडलिकराव साबळे
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 लिहून देणार : आर्दश नागरी सह.पंथ संस्था लिहून घेणार :1) राजाभाऊ शिवाजी सोंळके 2)जालिंदर पंडितराव सोळंके यांनी सर्व्हे क्रमांक : 346 तपशिल : आर्दश नागरी सह.पंथ संस्था यांच्या कडुन जालिंदर पंडितराव सोळंके यांनी 50,000/-रु कर्ज घेतले . - 1551 आदर्श नागरी सह पत संस्था म श परळीचे राजेभाऊ शिवाजि सोळंके कडे 20000/- - 2224 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.