सातबारा Watch

← वानटाकळी तांडा

Ferfar #1831 · वानटाकळी तांडा

परळी, बीड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
176
Talathi
हवगीराव नवनाथ बिरादार
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 खरेदीखत अर्जदार; ज्ञानेश्वर गोविंद राठोड रा वानटाकळी तांडा यांनी अर्ज व खरेदीखत देऊन कळविले आहे कि मौजे वानटाकळी तांडा शिवारात जमीन नामे 1] विठ्ठल सोमा चव्हाण यांच्या नावे असलेली ती जमीन गट नं 176 क्षेत्र 0 हे 56 आर पो.ख 0.06 आर हे खरेदीखत आधारे जमीन खालील प्रमाणे देत आहे लिहुन घेणार:- १] ज्ञानेश्वर गोविंद राठोड गट नं 176 क्षेत्र 0 हे 56 आर पो.ख 0.06 आर पैकी 0 हे 16 आर खरेदीखत आधारे करुण दिले आहे ज्याचा दस्त खत क्र 2879/2019 दि 01/11/2019 रोजी घेतले आहे तरी फेर क्र 1428 या फेर मध्ये क्षेत्र 0 हे 16 आर न आल्याने हा चूकदुरुस्ती झाले आहे करीता नोद घेण्यात आली ती सेवेत सादर