सातबारा Watch

← वानटाकळी तांडा

Ferfar #1832 · वानटाकळी तांडा

परळी, बीड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
184, 228
Talathi
हवगीराव नवनाथ बिरादार
First seen
2h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 अर्जदार ; वामन काशीनाथ राठोड रा वानटाकळी तांडा यांनी अर्ज व खरेदीखत देऊन कळविले आहे कि मौजे वानटाकळी तांडा येथील गट नं.228,184 मध्ये माझे नाव वामन काशिराम राठोड असे झाले आहे तरी माझे खरे नाव वामन काशीनाथ राठोड हे आधार प्रमाणे व खरेदीखता प्रमाणे नाव करण्या करिता आधार व खरेदीखत क्र 3070 दि 03/10/2022 ने दिल्यावरून ज्याचा फेर क्र 1593 नुसार नावात चूकदुरुस्ती फेरफार घेऊन मंजुरीस्तव सेवेत सादर.