सातबारा Watch

← जलालपुर

Ferfar #8087 · जलालपुर

परळी, बीड · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
19/इ/3
Talathi
मंजुषा भगवान कव्हर
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 अधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर आदेश क्रमांक : 80/2026 आदेश दिनांक : 04/04/2026 मे दिवाणी न्यायलय क स्तर परळी वैजनाथ यांचे दि दा न 80/2026 निर्णय दि 13.07.26, अर्जदार बालाजी शिवराम मुसळे यांनी सादर करून कळवले आहे कि वादि बालाजी शिवराम मुसळे व प्र वादी ज्ञानोबा शिवराम मुसळे यांच्यात न्यायालय समक्ष वरील हुकुमनाम्या नुसार आपापसात समजपत्र होऊन मौजे जलालपूर येथील ज्ञानोबा शिवराम मुसळे व बालाजी शिवराम मुसळे यांच्यातील गट 19/इ/3 मधील सामायिक क्षेत्र 0111 चौमी हे वादी ज्ञानोबा शिवराम मुसळे यांना वाटून अलेचे कळवले आहे. सदर हुकूमनामा मुंबई मुद्रांक अधिनियम 1958 नुसार जिल्हा मुद्रांक शुल्क अधिकारी कार्यालय येथे क्र.798/2026 नुसार नोंदणीकृत झाला असून चलान क्र MH00981480620262M व MH 0098149482026227M दि. 08/09/2026 नुसार रक्कम 12150 रक्कम भरणा केली आहे. करिता न्या आदेशावरून नोंद घेऊन मंजुरीस्तव सादर.