Ferfar #24379 · परळी
परळी, बीड · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-18
- Objection until
- 2026-11-09 (8 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 10/2
- Talathi
- संदिपान योगानंद कराड
- First seen
- 9h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 24/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 18/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : स्टेट बँक ऑफ इंडीया शाखा होम लोन सेंटर बीड
गहाणखत लिहुन देणार : शफीक दस्तगीर शेख रा. परळी यांनी दुय्यम निबंधक परळी वैजनाथ यांचेकडील दस्त क्रमांक 3731-2026 दिनांक 24/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1550000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 10/2 क्षेत्र 0.0094 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शफीक दस्तगीर शेख यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1550000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.