सातबारा Watch

← मलकापुर ( परळी ग्रामीण )

Ferfar #15428 · मलकापुर ( परळी ग्रामीण )

परळी, बीड · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
332/1, 332/3
Talathi
प्रतीक्षा गंगाधर बसापुरे
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : 2025/शेतरस्ते /कावि – दि. 13/04/2026 आदेश दिनांक : 13/04/2026 मा. तहसीलदार साहेब यांचे आदेश क्र 2025/शेतरस्ते /कावि – दि 13.04.26 नुसार नोंद घेण्यात येते की मौजे मलकापूर येथील गट क्र 332/1 व 332/3 या गटामधून बारा फुट रुंदी चा रस्ता जो कि मामलेदार कोर्ट ऑक्ट 1906 मधील कलम 5 नुसार खुला करून देण्याचे आदेश प्राप्त झाले आहेत. करिता सदर रस्त्याची वरील आदेश व या बाबत चा शासन निर्णय 22 मे 2025 नुसार गट क्र 332/1 व 332/3 या गटातून खुला करून दिल्याने सातबाराचे ईतर हक्कात नोंद घेऊन मंजुरीस्तव सादर.