सातबारा Watch

← सारडगांव

Ferfar #1452 · सारडगांव

परळी, बीड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
244, 245
Talathi
संदिपान योगानंद कराड
First seen
23h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 राजपत्रने नावात बदल अर्जदार पाटलोबा रामभाऊ घुले राहणार सारडगाव तालुका परळी यांनी अर्ज व राजपत्र अनुक्रमांक A- 2311531 दिनांक 03/08/2023 दाखल केल्यावरून घेण्यात आले आहे. अर्जदार पाटलोबा रामभाऊ घुले यांची मौजे सारडगाव शिवारात गट क्रमांक 191,196,197,201,218,234,244,245, मध्ये जमीन आहे. अर्जदार यांचे नाव सदर जमिनीवर पाटील रामभाऊ घुले व पाटलोबा रामभाऊ घुले असे दोन आठ अ झालेले आहे. करिता राजपत्राने सदर जमिनीवर अर्जदार यांचे नाव पाटील रामभाऊ घुले ऐवजी पाटलोबा रामभाऊ घुले असे दुरुस्त करण्यासाठी राजपत्राने नावाची दुरुस्ती फेरफार नोंद घेतली ती मंजुरीस्त सेवेत सादर