सातबारा Watch

← धर्मापुरी

Ferfar #10310 · धर्मापुरी

परळी, बीड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
276
Talathi
यासेर नजीर शेख
First seen
18h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 -अर्जदार माधव सोपान मुंडे रा.धर्मापुरी यांनी अर्ज दिल्यावरून नोंद घेण्यात येते कि अर्जदार यांच्या नावाने मौजे धर्मापुरी शिवारात गट नंबर 276 मध्ये जमीन असून त्यांनी त्या मध्ये एक स्वतंत्र बोअरवेल खोदला आहे.त्याची नोंद इतर हक्कात करण्याकरिता अर्ज दिल्यावरून नोंद घेण्यात आली ति मंजुरीस्तव सेवेत सादर.