Ferfar #3403 · केंद्रेवाडी.
अंबाजोगाई, बीड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 30/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026
अ.पा.क.नोंद कमी करणे .......
अर्जदार ऋतिक नरसिंग केंद्रे रा. केंद्रेवाडी ता.अंबाजोगाई जि.बीड यांनी अर्ज, व टी.सी, आधार कार्ड देवून कळविले की, आज रोजी माझे वय 18 वर्षे पूर्ण झाले आसून मी सज्ञान झालो आहे तरी ७/१२ सदरी दाखल असलेला ऋतिक नरसिंग केंद्रे अ.पा.क किसकिंदा नरसिंग केंद्रे यांचा अ.पा.क. शेरा रेकॉर्डला असलेली नोंद कमी करण्यात यावी. पूर्वीचा फेरफार क्रमांक 2039 करिता अर्जदाराचा अर्ज,शाळा सोडल्याचा दाखला, आधार कार्ड दिल्यावरून नोंद घेतली आहे.ती पुढील योग्य त्या कार्यवाहीस्तव सविनय सेवेत सादर.