Ferfar #942 · धावडी
अंबाजोगाई, बीड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-11-07 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 69
- Talathi
- तारळकर अशोक मधुकर
- First seen
- 3d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026
अर्जदार तात्या श्रावण घाडगे रा. धावडी ता.अंबाजोगाई जि.बीड यांनी अर्ज व शपथपत्र देवून कळविले आहे कि मौजे. धावडी ता.अंबाजोगाई जि.बीड शिवारातील स.नं.69 मध्ये एक विहीर खोदली आहे. सदर विहीर/ बोअरवेल मध्ये इतर कोणाचाही हिस्सा अथवा भागीदारी नाही. सदर विहीरला पाणी लागलेले आहे. त्यांच्या मालकी हिस्स्यात विहिरची नोंद करण्यात यावी असा अर्जदाराचा अर्ज शपथपत्र दि. 10/10/2026 रोजीचे शपथपत्र दिल्यावरून नोंद घेतली. ती पुढील कार्यवाहीस्तव सविनय सादर.