Ferfar #1773 · उमराई
अंबाजोगाई, बीड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (3 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 44/2
- Talathi
- तारळकर अशोक मधुकर
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026
इतर अधिकार.......( विहीर)
अर्जदार रतन मोहन केंद्रे व रघुनाथ मोहन केंद्रे रा.उमराई ता.अंबाजोगाई जि.बीड यांनी अर्ज व शपथपत्र देवून कळविले आहे कि मौजे.उमराई ता.अंबाजोगाई जि.बीड शिवारातील स.नं.44/2 मध्ये एक नवीन विहीर खोदली आहे. सदर विहीर मध्ये दोघांचा हिस्सा अथवा भागीदारी आहे. सदर विहीर पाणी लागलेले आहे. त्यांच्या मालकी हिस्स्यात विहिरीची नोंद करण्यात यावी असा अर्जदाराचा अर्ज व शपथपत्र दि.21/09/2026 रोजीचे शपथपत्र दिल्यावरून नोंद घेतली. ती पुढील कार्यवाहीस्तव सविनय सादर.इतर