सातबारा Watch

← लोखंडी सावरगाव

Ferfar #2810 · लोखंडी सावरगाव

अंबाजोगाई, बीड · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
44
Talathi
सहदेव मारोती केदार
First seen
25h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : राजर्षी शाहु नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, अंबाजोगाई जि. बीड शाखा अंबाजोगाई गहाणखत लिहुन देणार : उज्वला हरिभाऊ यादव रा. लोखंडी सावरगाव यांनी दुय्यम निबंधक आंबेजोगाई यांचेकडील दस्त क्रमांक 7818-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 44 क्षेत्र 0.0220 वर बोजा दाखल करणेबाबत श्री उज्वला हरिभाऊ यादव यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.