Ferfar #2814 · लोखंडी सावरगाव
अंबाजोगाई, बीड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 36
- Talathi
- सहदेव मारोती केदार
- First seen
- 22h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026
मौजे लोखंडी सावरगाव येथील खातेदार श्री अच्युत शेषेराव नांदवटे यांनी अर्ज देऊन कळविले कि मौजे लोखंडी सावरगाव येथील गट क्र. 36 क्षेत्र 01.1000 हे.आर या त्यांच्या मालकीच्या क्षेत्रामध्ये त्यांनी एक स्वतंत्र बोरवेल घेतली असून सदर बोरवेलची नोंद ७/१२ सदरी दाखल करणेबाबत विनंती केली आहे .त्यानुसार सदर बोरवेलची स्थळपाहणी करून पंचनामा व जाहिरनामा केला व त्यानुसार बोरवेलची नोंद 7/12 सदरी दाखल केली .मंजुरीसाठी सविनय सादर