सातबारा Watch

← कुंबेफळ

Ferfar #2796 · कुंबेफळ

अंबाजोगाई, बीड · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-08 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
116, 87, 91
Talathi
विशाल विठ्ठल मोहळकर
First seen
18h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : आधार मल्टीस्टेट को ऑप क्रेडीट सोसायटी लि माजलगांव शाखा अंबाजोगाई गहाणखत लिहुन देणार : गोपाळ नामदेव पिसाळ रा. कुंबेफळ यांनी दुय्यम निबंधक आंबेजोगाई यांचेकडील दस्त क्रमांक 7792-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 400000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 116, 87, 91 क्षेत्र 0.0750 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गोपाळ नामदेव पिसाळ यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 400000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.