Ferfar #2798 · कुंबेफळ
अंबाजोगाई, बीड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : क्रमांक२०२६/गौ.ख.कावि-२२२
आदेश दिनांक : 23/10/2026
मा. तहसीलदार साहेब, तहसील कार्यालय, अंबाजोगाई यांचे आदेश क्र.2026/गौ.ख./कावि-२२२ दिनांक २३.१०.२०२६ नुसार मौजे कुंबेफळ येथील गट क्र. 126 व 71 मधील थकबाकीदार श्री. संतोष शिवाजी शिंदे यांच्या ताबा व हिस्स्यातील जमिनीचा प्रत्यक्ष ताबा व जप्तीबाबत 1.मा. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी अंबाजोगाई (कोर्ट क्र.१) यांचा आदेश दि.०१/१०/२०२५ (फौजदारी किरकोळ अर्ज.२७७/२०२५). 2.मा. जिल्हाधिकारी, बीड यांचे आदेश क्र.२०२६/मशाका/वसूली/सी.आर.पी.सी.ईफईल क्र.२६७७४१६, दि.१६/०६/२०२६, 3. या कार्यालयाचे पत्र क्र.२०२६/जमा-१/कावि/१३३, दि.२३/०७/२०२६.
आदेशान्वये फौजदारी किरकोळ अर्ज क्र. २७७/२०२५(सुनील विरुद्ध संतोष) गैरअर्जदार/थकबाकीदार संतोष शिवाजी शिंदे रा. कुंबेफळ यांच्याकडून रक्कम रु. 12,60,000 दंडाची रक्कम वसूल करावयाची आहे.
मा.जिल्हाधिकारी बीड व मा. उपविभागीय अधिकारी अंबाजोगाई यांच्या आदेशानुसार मौजे कुंबेफळ येथील गट क्र.126 मधील क्षेत्र 0.64हे.आर. पैकी १/७ हिस्सा आणि गट क्र.७१ मधील क्षेत्र 1.50हे.आर पैकी १/७ हिस्सा शासन नावावर लावून लिलाव प्रक्रिया करण्याचे कळविण्यात आले आहेत.
आदेशाने नोंद केली.