Ferfar #2207 · देवळा
अंबाजोगाई, बीड · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 233
- Talathi
- श्वेता कैलास झंवर
- First seen
- 19h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 07/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : श्री योगेश्वरी मल्टीस्टेट को आपरेटिव्ह क्रेडीट सोसायटी लि अंबाजोगाई जि बीड
गहाणखत लिहुन देणार : उध्दव हनुमतराव देशमूख रा. देवळा यांनी दुय्यम निबंधक आंबेजोगाई यांचेकडील दस्त क्रमांक 7545-2026 दिनांक 07/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2100000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 233 क्षेत्र 1.4000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री उध्दव हनुमतराव देशमूख यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2100000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.