सातबारा Watch

← येल्डा

Ferfar #2488 · येल्डा

अंबाजोगाई, बीड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-08
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
60
Talathi
कुलदीपकुमार विनितकुमार कदम
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 08/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06/10/2026 लिहून देणार : रिन्यू तेज शक्ती प्रायव्हेट लिमिटेड तर्फे अधिकृत प्रतिनिधी गोकुळ गोविंद आडे लिहून घेणार : रामा साहेबराव चामनर दस्त क्रमांक 5427/2022 दिनांक 11/10/2022 जमीन मालकांनी कंपनीसोबत पवन ऊर्जा प्रकल्प (Wind Power Project) साठी भाडे करार केला होता. यांना दुय्यम निंबधक परळी वैजनाथ जिल्हा बीड यांचेकडील सरंडर ऑफ लीज दस्त क्रमांक 695 दिनांक 16/02/2026 करून घेतले असून त्यानुसार 7/12 स.नं.60 वर दाखल असलेली रामा साहेबराव चामनर यांनी रिन्यू तेज शक्ती प्रायव्हेट लिमिटेड तर्फे अधिकृत प्रतिनिधी रवींद्र नाना इंगळे यांना र.रु. 135000.00/- घेऊन दिनांक पासून क्षेत्र 2.1600 कालावधी वर्षांसाठी भाड्याने दिले. हि नोंद कमी केली वरील प्रमाणे कागद पत्रे दप्तरी दाखल असे