सातबारा Watch

← येल्डा

Ferfar #2495 · येल्डा

अंबाजोगाई, बीड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
35
Talathi
कुलदीपकुमार विनितकुमार कदम
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 अर्जदार कावेरीबाई बळीराम चामनर रा. येल्डा ता. अंबाजोगाई जि. बीड यांनी अर्ज , देवून कळविले आहे की मौजे येल्डा येथील स.न. 35 मध्ये त्यांचे मालकीचे जमीन क्षेत्र 0.40.00 हे.आर.चौ.मी क्षेत्रावर 1 स्वतंत्र बोअरवेल ची नोंद घेणेबाबत नोटरीकृत शपथपत्र व बोअरवेल घेतल्याची पावती सादर करून सदर बोअरवेल ची नोंद 7/12 वर घेणे बाबत विनंती केली आहे. त्यावरून नोंद घेतली करिता पुढील कार्यवाहीस्तव सादर.