सातबारा Watch

← साकुड

Ferfar #2743 · साकुड

अंबाजोगाई, बीड · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
173
Talathi
अमोल अप्पासाहेब सोळूंके
First seen
19h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : त्रिदल माजी सैनिक सहकारी पतसंस्था म अंबाजोगाई मार्फत नागनाथ वैजनाथ शेप गहाणखत लिहुन देणार : कदिर शे.अफजल रा. साकुड यांनी दुय्यम निबंधक आंबेजोगाई यांचेकडील दस्त क्रमांक 7671-2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 173 क्षेत्र 0.9200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री कदिर शे.अफजल यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.