सातबारा Watch

← चनई

Ferfar #6280 · चनई

अंबाजोगाई, बीड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
236
Talathi
प्रियांका भारत कदम
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 अर्जदार योगेश सुभाषराव कुलकर्णी रा.चनई यांनी अर्ज दिला की;मौजे चनई येथील गट क्रमांक 236 मध्ये त्यांच्या मालकीची एक स्वतंत्र बोअरवेल खोदलेली असून त्याची नोंद 7/12 वर घेण्यात यावी.करिता अर्ज,शपथपत्र व जाहीरनामा पंचनामा यावरून बोअरवेल नोंद घेण्यात आली.मंजुरीस्तव सादर.