सातबारा Watch

← अंबाजोगाई (रुरल)

Ferfar #44424 · अंबाजोगाई (रुरल)

अंबाजोगाई, बीड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-04
Objection until
2026-10-23
Certified
—
Gat / Survey
173/1
Talathi
संतोष गोवर्धन चव्हाण
First seen
9h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- इतर फेरफार माहिती मिळालेचा दिनांक:- 01/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 04/10/2026 अर्जदार रंजना राजेश्वर जोशी रा. अंबाजोगाई यांनी अर्ज सादर करून त्यांची आई मीना माणिकराव कुलकर्णी यांचे नावे मौजे अंबाजोगाई ग्रामीण येथील गट/सर्व्हे क्रमांक 173/1 मध्ये लिहुन देणार:- प्रकाश तुकाराम जिरे रा. अंबाजोगाई (रुरल) यांचेकडून दुय्यम निंबधक आंबेजोगाई जिल्हा बीड यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4131 दिनांक 16/11/2010 रक्कम रुपये 276000 मध्ये खरेदी घेतलेल्या 153 चौ.मी. प्लॉट क्र 48 ची नोंद हस्तलिखित 7/12 वर हस्तलिखित फेरफार क्र 16866 नुसार झालेली असुन सदरील क्षेत्राची नोंद संगणकीकृत 7/12 वर नसल्यामुळे अर्जा सोबत हस्तलिखित 7/12, हस्तलिखित फेरफार क्र 16866 दि.03/12/2010 ची प्रत, सोबत देऊन सदर प्लॉट ची नोंद हस्तलिखित 7/12 प्रमाणे संगणकीकृत 7/12 वर घेणेबाबत विनंती केली आहे. त्यानुसार नोंद घेतली. पुढील कार्यवाहीस्तव सादर.