सातबारा Watch

← अंबाजोगाई (रुरल)

Ferfar #44447 · अंबाजोगाई (रुरल)

अंबाजोगाई, बीड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-08
Objection until
2026-10-25
Certified
—
Gat / Survey
86/ब
Talathi
संतोष गोवर्धन चव्हाण
First seen
9h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- इतर फेरफार माहिती मिळालेचा दिनांक:- 06/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 08/10/2026 श्री भिकाजी भगवान अंबेगावकर यांनी अर्ज दिला की, त्यांना मौजे अंबाजोगाई ग्रामीण येथील गट/सर्व्हे क्रमांक 86/ब मध्ये श्रीनगर सहकारी भाडेकरू गृह निर्माण संस्था म.अंबाजोगाई यांचेकडील मालकी प्रमाणपत्र 25 दि.29/05/1982 व नुसार संस्थेतील भूखंड क्र 25 क्षेत्र 0.0241.63 हे.आर.चौ.मी. चे मालकी प्रमाणपत्र दिले होते. सहायक निंबधक सहकारी संस्था आंबेजोगाई यांचेकडील नोंदणी रद्द झाल्याचे पत्र /आदेश जा. क्र.375 / सनिअ /प्रशासन/अवसायन/नोंदणी रद्द सन 2016 दि 31/03/2016 नुसार सदरील संस्थेची नोंदणी रद्द झाल्याचे कळविण्यात आले आहे. तरी सदरील भूखंड क्र 25 क्षेत्र 0.0241.63 चौ.मी. क्षेत्राची 7/12 वर नोंद घेण्यात घेणे करिता अर्ज, मालकी प्रमाणपत्र सहायक निंबधक सहकारी संस्था आंबेजोगाई यांचेकडीलपत्र /आदेश वरून मौजे अंबाजोगाई ग्रामीण येथील स.न. 86/ब मध्ये संस्थेचे 0.0241.63 हे.आर.चौ.मी. क्षेत्र कमी करून श्री भिकाजी भगवान अंबेगावकर यांचे नावे नोंद घेतली.