सातबारा Watch

← अंबाजोगाई (रुरल)

Ferfar #44458 · अंबाजोगाई (रुरल)

अंबाजोगाई, बीड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-10
Objection until
2026-10-26
Certified
—
Gat / Survey
290
Talathi
संतोष गोवर्धन चव्हाण
First seen
6h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- इतर फेरफार माहिती मिळालेचा दिनांक:- 07/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 10/10/2026 अर्जदार वर्षा रामराव दराडे व गोदावरीबाई शेषराव बडे यांनी अर्ज देवून मौजे अंबाजोगाई येथील स.न.290 मध्ये लिहून देणार –रत्नाकर रंगनाथराव पाठक यांचे कडून खरेदी दस्त क्रमांक 2281 दिनांक 09/08/1995 प्रमाणे घेतलेल्या क्षेत्राची नोंद मुळ हस्तलिखित 7/12 वर फेरफार क्र 6297 नुसार झाली असून त्यांनी सदरील क्षेत्राची नोंद संगणकीकृत 7/12 वर करून मिळणे बाबत विनंती केली आहे. त्यावरून नोंद घेतली पुढील कार्यवाहीस्तव सविनय सादर.