सातबारा Watch

← अंबाजोगाई (रुरल)

Ferfar #44485 · अंबाजोगाई (रुरल)

अंबाजोगाई, बीड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
467/अ/1
Talathi
संतोष गोवर्धन चव्हाण
First seen
4h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- इतर फेरफार माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026 अर्जदार फुलचंद पांडुरंग भगत , रा. अंबाजोगाई यांनी अर्ज सादर करून लिहुन देणार:- भाग्यश्री सुदर्शन गिरी रा. अंबाजोगाई (रुरल) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 467/अ/1, दुय्यम निंबधक आंबेजोगाई जिल्हा बीड यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3159 दिनांक 05/06/2003 रक्कम रुपये 75000 मध्ये खरेदी घेतलेल्या 187.50 चौ.मी. क्षेत्राची नोंद हस्तलिखित 7/12 वर हस्तलिखित फेरफार क्र 17890 नुसार झालेली असुन सदरील क्षेत्राची नोंद संगणकीकृत 7/12 वर नसल्यामुळे अर्जा सोबत हस्तलिखित 7/12, हस्तलिखित फेरफार क्र 17890 दि.10/06/2011 ची प्रत, सोबत देऊन सदर प्लॉट ची नोंद हस्तलिखित 7/12 प्रमाणे संगणकीकृत 7/12 वर घेणेबाबत विनंती केली आहे. त्यानुसार नोंद घेतली. पुढील कार्यवाहीस्तव सादर.