सातबारा Watch

← शेपवाडी

Ferfar #35716 · शेपवाडी

अंबाजोगाई, बीड · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
75/5, 86/1
Talathi
सिरसाट फुलचंद जनार्धन
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026 अधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर ,अंबाजोगाई आदेश क्रमांक : वादपुर्ण दा.न.26/202६ आदेश दिनांक : 12/09/2026 मा.दिवाणी न्यायाधीश साहेब (क स्तर )न्यायलय , अंबाजोगाई वादपुर्ण दा.न.26/202६ आदेश दिनांक : 12/09/2026 वादी:- नरसिंग रंगनाथ पानखडे विरुद्ध 1) रंगनाथ निवृत्ती पानखडे 2) मोहरबाई रंगनाथ पानखडे 3) रोहिणी अमोल साखरे (रोहिणी रंगनाथ पानखडे) दावा :- कलम १८(१) विधी सेवा प्राधिकरण अधिनियम १९८७ अन्वये व वाटणी करून स्वतंत्र ताबा मिळणे बाबत. गाव :- शेपवाडी सर्व्हे क्रमांक :- 86/1 भोगवटदार माहिती :- खाता क्रमांक : 1263 नाव : [रंगनाथ निवृत्ती पानखडे क्षेत्र : 0.0650 आकरणी : 0.08 ] प्रतिवादी न.1 नविन भोगवटदार :- खाता क्रमांक : 73276 नाव : नरसिंग रंगनाथ पानखडे क्षेत्र : 0.0650 आकरणी : 0.09 )वादी) सर्व्हे क्रमांक :- 75/5 भोगवटदार माहिती :- खाता क्रमांक : 1263 नाव : [रंगनाथ निवृत्ती पानखडे क्षेत्र : 0.4100 आकरणी : 1.26 आणे : 5 पै : 4.00 ] नविन भोगवटदार :- खाता क्रमांक : 73276 नाव : नरसिंग रंगनाथ पानखडे क्षेत्र : 0.4100 आकरणी : 1.27 प्रतिवादी न.1 ,2,3, यांनी आपले हक्क वादी यांच्या हक्कात सोडलेले आहेत. मा.दिवाणी न्यायाधीश साहेब (क स्तर )न्यायलय , अंबाजोगाई वादपुर्ण दा.न.26/202६ आदेश दिनांक : 12/09/2026 रोजी न्यायालयात झालेल्या समेटपत्राआधारे फेरफारला नोंद घेतली करिता सादर.