सातबारा Watch

← शेपवाडी

Ferfar #35733 · शेपवाडी

अंबाजोगाई, बीड · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
1/11, 1/12, 1/3/1, 27/1
Talathi
सिरसाट फुलचंद जनार्धन
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 आदेश दिनांक : 27/10/2026 आदेश क्रमांक 2025/नै.आ./कावि आदेश दिनक ०१/०५/2025 मा.तहसीलदार साहेब तहसील कार्यालय अंबाजोगाई यांचा आदेश ज्या व्यक्तीनि 2023 चे अतिप्रदान दुबार अनुदानाची रक्कम शासनास परत केली नाही. वारंवार सूचना देवूनही शासन खाती परत भरणा केलेला नाही.अस्या सर्वे खातेदाराच्या 7/12 वर बोजा नोंद केल्यानंतर दिनांक २७/10/२०26 रोजी रुपये 18630.चा असलेला बोजा भरलेला आहे.करिता नोंद कमी करणेस्तव मंजुरीस्तव सादर.