Ferfar #36109 · मोरेवाडी
अंबाजोगाई, बीड · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-11
- Objection until
- 2026-10-28
- Certified
- —
- Gat / Survey
- 45/2
- Talathi
- विष्णु शामराव गित्ते
- First seen
- 15h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 28/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 29/09/2026,
गहाणखत लिहुन घेणार : श्री छत्रपती राजर्षी शाहु अर्बन को आप बॅंक लि बीड शाखा अंबाजोगाई
गहाणखत लिहुन देणार : अशोक मदनराव ढगे रा. मोरेवाडी यांनी दुय्यम निबंधक आंबेजोगाई यांचेकडील दस्त क्रमांक 7315-2026 दिनांक 28/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 45/2 क्षेत्र 0.7950 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अशोक मदनराव ढगे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.