Ferfar #33896 · कुरणवाडी
अंबाजोगाई, बीड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-08
- Objection until
- 2026-11-11 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 27/4
- Talathi
- कुलदीपकुमार विनितकुमार कदम
- First seen
- 36h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 08/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06/10/2026
अर्जदार :- हर्षदा सोमेश कुंडगर रा. कुरणवाडी ता.अंबाजोगाई जि.बीड यांनी अर्ज देऊन कळविले आहे कि,मौजे; कुरणवाडी ता.अंबाजोगाई जि.बीड शिवारातील सर्वे नं./गट नं.27/4 मध्ये पांडुरंग दत्तू कुंडगर, हर्षदा सोमेश कुंडगर, मंचक दत्तू कुंडगर यांनी एक (01) विहीर सामाईक घेतली असून त्यामध्ये इतर कोणाचाही,कसलाही हक्क व संबध नाही.असा अर्ज व शपथपत्र दिनांक 27/08/2026 दिलेवरून नोंद घेण्यात आली.ती पुढील कार्यवाहीस्तव सेवेत सविनय सादर.