सातबारा Watch

← राडी

Ferfar #4928 · राडी

अंबाजोगाई, बीड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
141
Talathi
रामकिशन शंकर उखळे
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 इतर अधिकार.......( विहीर ) अर्जदार अशोक रामदास गंगणे रा. राडी ता.अंबाजोगाई जि.बीड यांनी अर्ज देवून कळविले आहे कि मौजे.राडी ता.अंबाजोगाई जि.बीड शिवारातील गट न.141मध्ये एक विहीर खोदलि असून क्षेत्र 0.63 आर असून 7 /12 वर विहिरीची नोंद करून द्यावी असा अर्ज शपथ पत्र नोटरी क्रत थळ पंचनामा केल्यावरून दि.05 /09 / 20 26 रोजीचे दिल्यावरून नोंद घेतली. ती पुढील कार्यवाहीस्तव सविनय सादर.