सातबारा Watch

← राडी

Ferfar #4929 · राडी

अंबाजोगाई, बीड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
41
Talathi
रामकिशन शंकर उखळे
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 इतर अधिकार.......( बोरवेल ) अर्जदार मीनाक्षी बालाजी कोळगिरे रा. राडी ता.अंबाजोगाई जि.बीड यांनी अर्ज देवून कळविले आहे कि मौजे.राडी ता.अंबाजोगाई जि.बीड शिवारातील गट न.41मध्ये एक बोरवेल खोदलि असून क्षेत्र 0.97 आर असून 7 /12 वर बोरवेलची नोंद करून द्यावी असा अर्ज व थळ पंचनामा केल्यावरून दि.29 /10 / 20 26 रोजीचे दिल्यावरून नोंद घेतली. ती पुढील कार्यवाहीस्तव सविनय सादर.