सातबारा Watch

← राडी

Ferfar #4934 · राडी

अंबाजोगाई, बीड · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-01
Objection until
Certified
—
Gat / Survey
382
Talathi
रामकिशन शंकर उखळे
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/09/2026 अधिकारी : नायब तहसीलदार आदेश क्रमांक : क्र.२०२६/जमा-2/कुळ/कवि-८०४ आदेश दिनांक : 27/10/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : क्र.२०२६/जमा-2/कुळ/कवि-८०४ आदेश दिनांक : 15/09/2026 अर्जदार - हरीदास रंगनाथ गंगणे रा.राडी,ता.अंबाजोगाई जि.बीड. शा.परिपत्रक क्र.TNC/6768/15978-M दि.12.01.1969 मधील निर्देशानुसार मौजे राडी ता.अंबाजोगाई येथील शेत गट नं.३८२या 7/12 वरील इतर अधिकारामधील कुळाचे नाव मारोती रानबा कुळ असून जमीन सोड(1)ही नोंद कमी करणे बाबत अर्जदार यांचा अर्ज मान्य करून निर्णय देण्यात आला आहे. मौजे राडी ता.अंबाजोगाई येथील शेत गट.३८२ या 7/12 वरील इतर अधिकारामधील कुळाचे नाव मारोती रानबा कुळ असून जमीन सोड (1)हि कमी करणे बाबत आदेश क्रमांक : क्र.२०२६/जमा-2/कुळ/कवि-८०४ आदेश दिनांक :15/09/2026 आदेशीत करण्यात आला.इतर हक्कातील कुळाची नोंद कमी करण्याचा नोंद घेऊन पुढील कार्यवाहीस सादर.