सातबारा Watch

← अकोला

Ferfar #1107 · अकोला

अंबाजोगाई, बीड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-05
Objection until
2026-11-20 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
79
Talathi
विशाल विठ्ठल मोहळकर
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026 अर्जदार अनिल कमलाकरराव वांजरखेडकर यांनी ग्राम महसूल अधिकारी कार्यालय धानोरा बुद्रुक येथे गट क्र.79 मधील अनिल कमलाकर जोशी हे नाव बदलनेकरिता अर्ज शपथपत्र आणि राजपत्र सादर केल्यानुसार अनिल कमलाकर जोशी ह्या नावाऐवजी अनिल कमलाकरराव वांजरखेडकर असे नाव बदलण्यात आले. कागदपत्रे दफ्तरी दाखल असे.