सातबारा Watch

← लिंबगांव

Ferfar #2948 · लिंबगांव

अंबाजोगाई, बीड · JSON

Type
अ.पा.क शेरा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
26
Talathi
भागीरथी जालिंदर मुळे
First seen
3d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026 खातेदार:- कुंडलिक धोंडीराम खजे मौ. लिंबगाव येथील रहिवाशी असून त्यांची जमीन मौजे लिंबगाव येथे असून कुंडलिक धोंडीराम खजे रा. लिंबगाव यांच्या नावे मौजे लिंबगाव शेत गट नं 26 क्षेत्र 00. हे. 4050 आर जमिन असून ते अज्ञान पालक खातेदार होते पण ते सज्ञान झाल्यामुळे त्यांच्या नावापुढील अपाक नोंद कमी करण्यासाठी आधारकार्ड प्रत, शाळा सोडल्याचा दाखला प्रत, दिल्यावरून व अर्जदाराच्या अर्जावरून अपाक नोंद कमी करण्यात आली.