सातबारा Watch

← पिंपळा धायगुडा

Ferfar #3302 · पिंपळा धायगुडा

अंबाजोगाई, बीड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
194
Talathi
मोनिका चतुर्भुज चव्हाण
First seen
36h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026 लिहून देणार : राजर्षी शाहु नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित अंबाजोगाई जि. बीड शाखा न.प.जवळ अंबाजोगाई लिहून घेणार : रमेश त्रिंबक धायगुडे यांनी सर्व्हे क्रमांक : 194 तपशिल : प्रमाणे रमेश त्रिंबक धायगुडे यानी राजर्षी शाहु नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित अंबाजोगाई जि. बीड शाखा न.प.जवळ अंबाजोगाई यांच्या कडुन रक्कम रुपये 250000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 2821 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पतसंस्था यांचेकडील पत्र क्र .RSPNP/2026-27/61दिनांक 6/7/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.