सातबारा Watch

← जवळगाव

Ferfar #4738 · जवळगाव

अंबाजोगाई, बीड · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-21
Objection until
Certified
—
Gat / Survey
525
Talathi
सोन्नर लक्ष्‍मण दत्‍तु
First seen
17h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : त्रिदल माजी सैनिक सहकारी पतसंस्था म अंबाजोगाई मार्फत नागनाथ वैजनाथ शेप गहाणखत लिहुन देणार : संजय हनुमंत साळुंके रा. जवळगाव यांनी दुय्यम निबंधक आंबेजोगाई यांचेकडील दस्त क्रमांक 7725-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 525 क्षेत्र 1.9200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संजय हनुमंत साळुंके यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.