Ferfar #4740 · जवळगाव
अंबाजोगाई, बीड · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 414
- Talathi
- सोन्नर लक्ष्मण दत्तु
- First seen
- 14h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026
लिहून घेणार : बँक ऑफ बडोदा जवळगाव
लिहून देणार : बालासाहेब विठ्ठलराव शिंदे रा.जवळगाव यांनी बँक ऑफ बडोदा यांचे कडील अनुसूची कलम 5 पोट कलम -1प्रतिज्ञापण दिनांक 13/10/2026 प्रमाणे व डीक्लेरेशन बॉंड रु.5200 मुल्यांकन BKP कर्ज रक्कम 1900000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 414 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज , बँक ऑफ बडोदा यांचेकडील अनुसूची,बॉंड सत्यप्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1900000/-एकोणीस लक्ष रु.चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.