सातबारा Watch

← तळणी

Ferfar #1318 · तळणी

अंबाजोगाई, बीड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
257
Talathi
अश्विनी विजय जागाये
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 लिहून देणार : एस .एन .एस .नागरी पतसंस्था म.वाघाळा,ता अंबाजोगाई लिहून घेणार : अमर सुरेश गित्ते यांनी सर्व्हे क्रमांक : 257 तपशिल : प्रमाणे अमर सुरेश गित्ते यानी एसएनएस नागरी सहकारी पतसंस्था म वाघाळा ता अंबाजोगाई जि बीड शाखा योगेश्वरी नगरी अंबाजोगाई यांच्या कडुन रक्कम रुपये 700000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 1296 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक पतसंस्था सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दाखला क्रमांक जा .क्र.328/2026 दि 08/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.