सातबारा Watch

← मालेवाडी

Ferfar #1030 · मालेवाडी

परळी, बीड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
132
Talathi
नीता बळीराम चाटे
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 अर्जदार सटवाजी यशवंत बदने यांनी अर्ज व सोबत सेवा सहकारी सोसायटी यांचा बोजा कमी करण्याबाबतचे पत्र दाखल केले वरून नोंद घेण्यात येते कि, अर्जदार यांनी मौजे मालेवाडी येथील गट नं. 132 वर घेतलेला सेवा सहकारी सोसायटी यांचा बोजा रु. 94050 बेबाकी केले आहे, करिता अर्जदार यांचा इतर हक्कातील बोजा कमी करण्यासाठी सेवा सहकारी सोसायटी पत्रावरून नोंद घेण्यात आली.