सातबारा Watch

← घाटनांदुर

Ferfar #6467 · घाटनांदुर

अंबाजोगाई, बीड · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
425, 426
Talathi
विठ्ठल जयंत पंडित
First seen
13h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026, गहाणखत लिहुन घेणार : आयडीबीआय बॅंक लि गहाणखत लिहुन देणार : ज्ञानोबा गोविंदराव जाधव रा. घाटनांदुर यांनी दुय्यम निबंधक आंबेजोगाई यांचेकडील दस्त क्रमांक 8019-2026 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 425, 426 क्षेत्र 0.5600 वर बोजा दाखल करणेबाबत श्री ज्ञानोबा गोविंदराव जाधव यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.